NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे पद भरती सुरु

NHM Amaravati Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे. तुम्हीपण जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहात तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. या भरती साठी पात्र असणार्या उमेदवारांना ही सुवर्ण संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर….
NHM अमरावती अंतर्गत एकूण 166 पदांसाठी भरती होणार आहे. या भरती साठी वयोमर्यादा पण जास्त असून अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागतील कारण अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून तुम्ही या भरती साठी तुमची पात्रता तपासून अर्ज करू शकता.
- भरती विभाग :- NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती
- पद संख्या :- 166 जागांसाठी हि भरती होत आहे
- पदाचे नाव :- स्टाफ नर्स , वैद्यकीय अधिकारी, लैब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टट, जिल्हा प्रोग्राम मैनेजर, फ़िजिओथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट ,काउन्सलर (अधिक माहितीसाठी pdf पहावी)
- शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र. 1: BSc (Nursing) किंवा GNM असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 2: BAMS/ BUMS
- पद क्र. 3: DMLT आणि 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 4: B. Pharm/ D. Pharm आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 5: सांख्यिकी सह पदवी असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 6: आरोग्य विषयात MPH/ MHA/ MBA/ असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
- पद क्र. 7: फ़िजिओथेरपी पदवी असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 8: B.Sc (Home Science Metrician)
- पद क्र. 9: MSW
- वयोमर्यादा:–
- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 65 ते 70 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्ज फी:-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
- नोकरी ठिकाण:– तुम्हाला या पदांसाठी अमरावती मध्ये नोकरी करण्याची संधी आहे.
- अर्ज प्रक्रिया:- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज स्वीकारण्याचा पत्ता: रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 एप्रिल 2025
पदांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | स्टाफ नर्स | 124 |
| 02 | वैद्यकीय अधिकारी | 12 |
| 03 | लैब टेक्नीशियन | 10 |
| 04 | फार्मासिस्ट | 7 |
| 05 | प्रोग्राम असिस्टट | 1 |
| 06 | जिल्हा प्रोग्राम मैनेजर | 1 |
| 07 | फ़िजिओथेरपिस्ट | 2 |
| 08 | न्युट्रीशनिस्ट | 1 |
| 09 | काउन्सलर | 8 |
| एकूण पदे | 166 |
- वरील पदांकरीता मुलाखत दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क ई. बाबत सविस्तर जाहीरात व माहिती zpamravati.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

- टिप भरती बाबतचे वेळापत्रक तसेच दिनांक/निवड/प्रतिक्षा यादी ई. बाबतची सर्व माहिती व जाहिरात अदी व शर्तीसह zpamravati.gov.in वर उपलब्ध आहे.
हे देखील पाहा:
भारतीय आयात- निर्यात बँकेत 28 पदांची भरती, त्वरित करा अर्ज
महत्वपूर्ण लिंक्स:
ऑफलाईन अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- ऑफलाइन अर्ज करताना सर्वं कागदपत्रे व्यवस्थित जोडली असल्याची खात्री करावी.
- अर्जासोबत सर्वं कागदपत्रे योग्य माहितीनिशी व अचूक आहेत का याची खात्री करावी.
- अर्जावरती योग्य पत्ता नमूद करावा जेनेकरून अर्ज योग्य ठिकाणी पोहोच होईल.
आम्ही तुम्हाला या लेखामध्ये NHM Amaravati Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.
NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे कोणत्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत?
NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती
पुढील पदांसाठी जागा निघाल्या आहेत: पदाचे नाव :- स्टाफ नर्स , वैद्यकीय अधिकारी, लैब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टट, जिल्हा प्रोग्राम मैनेजर, फ़िजिओथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट ,काउन्सलर (अधिक माहितीसाठी pdf पहावी)
NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अर्ज कसा करायचा आहे?
इच्छूक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR Code वरुन ऑनलाईन गुगल फॉर्म भरावयाचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या E-mail ID वरुन अर्जाची हार्ड कॉपी Download फरुन संबंधीत शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्ष (Demand Draft) सोबत जोडून विहीत कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती येथे सादर करावा.(अधिक माहितीसाठी आपण जाहिरात pdf पहावी)
NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
NHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 एप्रिल 2025 तारीख आहे.



