MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या तपशील

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५

MPSC Civil Services Bharti 2025

MPSC Civil Services Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फ़त महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट- अ व गट- ब परीक्षा योजनेतील सुधारणे संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. MPSC महाराष्ट्र शासनाच्या विवीध विभागांतर्गत खालील संवर्गातील 385 पदांच्या भरतीसाठी MPSC मार्फत संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

एकून 385 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आपण या परीक्षेबद्दल अर्ज पद्धती आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.

पदांचा तपशील:

पदाचे नाव:

पदाचे नाव विभागसंवर्ग पद संख्या
01सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट- अ व गट- ब127
02महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट- अ व गट- ब144
03सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट- अ व गट- ब114
 एकूण 385

हे देखील पाहा:

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगमार्फ़त मोठी भरती सुरु, जाणुन घ्या सर्व तपशील

शैक्षणीक पात्रता:

  • राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा मैकेनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भूशास्त्र, प्राणीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र,सांख्यिकी, रसायन अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी,  कृषी शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक एप्लीकेशन, यंत्र अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान यापैकी कोणत्या विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असणे आवश्यक आहे.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिविल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा:

  • वनक्षेत्रपाल: या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • इतर पदे: या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18/19 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयाची अट:

  • 01 जुलै 2025 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा विचारात घेतली जाईल.
  • मागासवर्गीय, आ. दु. घ. आणि अनाथ उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची संधी आहे.

अर्ज फी:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
  • मागासवर्गीय/ आ. दु. घ./ अनाथ/ दिव्यांग 344 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.

परीक्षा केंद्र:

  • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा होणार आहे.

महत्वपूर्ण तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

महत्वपूर्ण लिंक्स:

ऑनलाईन अर्ज (सुरुवात 28 मार्चपासून) क्लिक करा
PDF मूळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
वर्तमान भरतीसाठी क्लिक करा

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

  • अर्ज करण्याच्या अगोदर सर्व PDF व्यवस्थित व काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज सोबत सर्वं आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर सर्वं माहिती व्यवस्थित भरली आहे का याची काळजी घ्यावी.
  • अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर ऑनलाईन पेमेंट करावे.

नमस्कार स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रानो, आज आपण MPSC Civil Services Bharti म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला Whatsaap व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. अश्याच महत्वपूर्ण जॉब अपडेट मिळवा.

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवाआयोगाची पूर्व परीक्षा 2025 ऑनलाईन अर्ज सुरु कधी होतील?

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवाआयोगाची पूर्व परीक्षा 2025 ऑनलाइन अर्ज हे 28 मार्च 2025 पासून सुरु होणार आहे.

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवाआयोगाची पूर्व परीक्षा 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 आहे. तरीही आपणं विहित वेळेत अर्ज करावा.

MPSC Civil Services Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 2025 कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

पदाचे नाव
सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट- अ व गट- ब
महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट- अ व गट- ब
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट- अ व गट- ब एकूण ३८५ पदांसाठी हि भरती होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment