Railway Loco Pilot Bharti 2025| रेल्वे मध्ये तब्बल 9900 जागांसाठी भरती सुरु, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Railway Loco Piolet Bharti 2025: मित्रांनो तुम्ही पण जर रेल्वे मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही तुमच्या साठी चांगली बातमी आहे. रेल्वे ने त्यांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यानुसार असिस्टट लोको पायलट पदांसाठी मोठी भरती निघत आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
रेल्वेमार्फत विवीध पदांसाठी भरती सुरु आहे. तुम्ही पण जर सदर पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. 30 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून तब्बल 9970 पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज पद्धती, वयोमर्यादा आणि इतर माहिती जाणून घेऊयात.
भरतीचा सविस्तर आढावा
पदांचा तपशील:
- पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट
- पद संख्या: 9900
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत भर कोठेही नोकरी करण्याची संधी आहे.
झोनल नुसार पदांचा तपशील:
| झोनल क्र. | झोनल | पद संख्या |
| 1 | सेन्ट्रल रेल्वे | 376 |
| 2 | इस्ट सेन्ट्रल रेल्वे | 700 |
| 3 | इस्ट कॉस्ट रेल्वे | 1461 |
| 4 | इस्टर्ण रेल्वे | 768 |
| 5 | नॉर्थ सेन्ट्रल रेल्वे | 508 |
| 6 | नॉर्थ इस्टर्ण रेल्वे | 100 |
| 7 | नॉर्थ फ्रन्टीयर रेल्वे | 125 |
| 8 | नोथर्ण रेल्वे | 521 |
| 9 | नॉर्थ वेस्टर्न रेल्वे | 679 |
| 10 | साउथ सेन्ट्रल रेल्वे | 989 |
| 12 | साउथ इस्ट सेन्ट्रल रेल्वे | 568 |
| 13 | साउर्न रेल्वे | 796 |
| 14 | वेस्ट सेन्ट्रल रेल्वे | 510 |
| 15 | वेस्टर्ण रेल्वे | 885 |
| 16 | मेट्रो रेल्वे कोलकाता | 225 |
हे देखिल पाहा:
शैक्षणिक पात्रता:
- वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी, 12वी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. तसेच विविध क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर असने आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे
- SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट आहे
- OBC 03 वर्ष सूट आहे (अधिक माहितीसाठी pdf पहावी)
अर्ज पद्धती:
- वरील पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करने आवश्यक आहे.
अर्ज फी:
GEN/OBC/EWS उमेदवारांना रु.500/-
SC/ST/ExSM/EBC/महिला व ट्रान्सजेन्डर उमेदवारांना रु.250/- चलन आहे
निवड प्रक्रिया:
सदर पदांसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
09 मे 2025
Railway Loco Pilot Bharti 2025
महत्वाच्या लिंक्स:
| ऑनलाइन अर्ज/ सुरु झाले नाही | क्लिक करा |
| भरतीची जाहिरात/short notice | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
| आमचे इतर आर्टिकल | येथे पाहा |
वेतनमान:
सदर पदांसाठी उमेदवारांना 35400 रुपये ते 112400 रुपये पगार देण्यात येइल.
अर्ज कसा करावा:
- सदर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- 30 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- अर्ज शेवटच्या तारखेच्या काही दिवस अगोदरच करावा. काही वेळा साईटला लोड असल्या कारणाने प्रोब्लेम येऊ शकतो.
महत्वाची टीप:
- उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर सर्वं प्रथम मूळ जाहिरात सविस्तर वाचावी. त्यासोबत सर्वं बाबींची खात्री करून मगच अर्ज भरावयाचा आहे. भरती संदर्भात फसवणूक होण्याच्या मागे काही घटना समोर आल्या होत्या त्यामुळे सावधान राहा आणि सतर्क राहा.
नमस्कार मित्रानो, आज आपण Railway Loco Pilot Bharti 2025 | रेल्वे मध्ये तब्बल 9970 जागांसाठी भरती सुरु, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज , याबद्दल आपण सविस्तर माहिती जणून घेतली. अर्ज प्रक्रिया हि 10 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी Railway Loco Pilot Bharti 2025 भरतीला लागणारे आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळ आहेत याची खात्री करून घ्या, कारण ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही याची काळजी घ्या. भरती संदर्भात अपडेट्स वेळोवेळी तुमच्या मोबाइल वरती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऐप आणि टेलीग्राम ग्रुप जॉइन करा. आमच्या सोबत रहा! मिळवा अपडेट नेहमी ! आपल्या मित्रांना, नातेवाईक व परिवारातील सदस्यांना आताच हि माहिती शेअर करा ! धन्यवाद मित्रानो.
परीक्षेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेछ्या…..



