Mumbai University Apprentice Bharti 2025 | मुंबई युनिवर्सिटी मध्ये 94 पदांसाठी भरती, पाहा अधिक माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai University Apprentice Bharti 2025 | मुंबई युनिवर्सिटी मध्ये 94 पदांसाठी भरती, पाहा अधिक माहिती

Mumbai University Apprentice Bharti 2025

Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई युनिवर्सिटी अंतर्गत विवीध अप्रेंटीस पदांसाठी भरती होणार आहे. तुम्ही पण जर या पदासाठी इच्छुक असाल तर ही तुमच्याकडे चांगली संधी आहे. खाली दिलेली PDF जाहिरात वाचून तुम्ही तुमची पात्रता तपासून अर्ज करू शकता. या लेखामध्ये आपण या भरती बद्दल सर्वं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई युनिवर्सिटी मार्फत 94 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 17 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती म्हणजेच शैक्षणीक पात्रता, अर्ज फी, वेतनमान वयोमर्यादा आणि इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Mumbai University Apprentice 2025 | Mumbai University Apprentice Bharti 2025 | Mumbai University Apprentice Recruitment 2025 | मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025 | मुंबई विद्यापीठ नोकरी 2025 | Mumbai University Apprentice 2025 apply online | Mumbai University Apprentice vacancy 2025 | Mumbai University Apprentice last date | Mumbai University Apprentice selection process | मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती अर्ज कसा करायचा | Mumbai University Apprentice eligibility | Mumbai University Apprentice documents required | Mumbai University Apprentice stipend | Mumbai University Apprentice syllabus | Apprentice vacancy in Mumbai for graduates 2025 | मुंबई विद्यापीठ भरती 2025 माहिती | मुंबई अप्रेंटिस भरती पात्रता |मुंबई नोकरी अपडेट 2025 | अप्रेंटिस नोकरी मुंबई

पदांचा तपशील:

भरतीची श्रेणी:

  • कंत्राटी

भरती विभाग:

  • मुंबई युनिवर्सिटी

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1फायनान्स व अकाउंट असिस्टट15
2लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04
3ज्युनिअर इंजीनिअर06
4ज्युनिअर इंजीनिअर02
5लॉ असिस्टट04
6लैब असिस्टट10
7लायब्ररी असिस्टट02
8इलेक्ट्रिशियन05
91कारपेंटर04
10प्लंबर03
11मेसन10
12ड्रायवर04
13मल्टी टास्क ओपेरेटर25
 एकूण94

हे देखील पाहा:

सेंट बँक होम, फायनान्स लिमिटेड विभागामध्ये भरती सुरु, जाणून घ्या सर्व तपशील

शैक्षणीक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फायनान्स अकाउंट असिस्टटकोणत्याही शाखेतील पदवी
लोअर ग्रेड स्टेनोग्राफरकोणत्याही शाखेतील पदवी
ज्युनिअर इंजीनिअरसिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी
ज्युनिअर इंजीनियरइलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी
लॉ असिस्टटविधी पदवी
लैब असिस्टटB.Sc
लायब्ररी असिस्टटलायब्ररी सायन्स पदवी
इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिशियन डिप्लोमा
कारपेंटरकारपेंटर डिप्लोमा
प्लंबरप्लंबिंग डिप्लोमा
मेसनमेसन डिप्लोमा
ड्रायवरकोणत्याही शाखेतील पदवी आणि वाहन चालक परवाना
मल्टी तस्क ओपेरेटरकोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण:

  • मुंबई

वयाची अट:

  • सदर पदांसाठी वयाची अट नियमानुसार ठेवण्यात आली आहे.(अधिक माहितीसाठी pdf पहावी)

वेतनमान:

  • डिप्लोमा पदांसाठी- 8000 रुपये प्रतीमाह
  • ग्रेजूएट पदांसाठी- 9000 रुपये प्रतीमाह

निवड प्रक्रिया:

  • वरील सर्व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मूलभूत विहित पात्रता आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

अर्ज फी:

या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी ठेवण्यात आलेली नाही.

अर्ज पद्धती:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

अर्ज करा करावा:

  • वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर PDF मधील सर्वं माहिती व्यवस्थित वाचावी.
  • अर्ज करण्याअगोदर पात्रता तपासणे आवश्यक आहे.
  • सर्वं आवश्यक कागदपत्रे तपासून जोडावीत.
  • अर्ज शेवटच्या तारखेअगोदरच भरावेत.

महत्वपूर्ण लिंक्स:

PDF मूळ जाहिरातयेथे पाहा
ऑनलाईन अर्जApply Now
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Mumbai University Apprentice Bharti 2025

अधिक माहिती:

  • नोकरी कालावधी हा 01 वर्षासाठी असणार आहे. PDF मध्ये सर्वं माहिती दिली आहे ती वाचून घ्यावी.

आम्ही या लेखामध्ये तुम्हाला Mumbai University Apprentice Bharti 2025 बद्दल सर्वं माहिती तपशीलवार दिली आहे. ही माहिती वाचून तुम्ही अगदी सहज रित्या सदर भरतीसाठी अर्ज दाखल करू शकता. अशाच नोकरीच्या अपडेट्स वेळोवेळी तुमच्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऐप आणि टेलीग्राम ग्रुप जॉइन करा आणि बेल नोटीफिकेशन चालू करा. Deepnuakri.com सोबत राहा आणि भरती क्षेत्राशी कनेक्ट राहा.Mumbai University Apprentice Bharti 2025 | मुंबई युनिवर्सिटी मध्ये 94 पदांसाठी भरती, पाहा अधिक माहिती

Mumbai University Apprentice Bharti 2025 | मुंबई युनिवर्सिटी मध्ये किती पदांसाठी होत आहे?

Mumbai University Apprentice Bharti 2025 | मुंबई युनिवर्सिटी मध्ये 94 पदांसाठी भरती होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment