NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मार्फत नवीन भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. एकूण 400 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती संधी खासकरून अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसंबंधी संपूर्ण माहिती – पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा – पुढील लेखात दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांसाठी भरती | NPCIL भरती 2025 | NPCIL recruitment 2025 | NPCIL job vacancy | NPCIL executive trainee recruitment | NPCIL trade apprentice vacancy | न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन भरती | NPCIL भरती पात्रता | NPCIL भरती अर्ज कसा करायचा | NPCIL GATE recruitment | NPCIL भरती अंतिम तारीख | NPCIL भरती जाहिरात PDF | NPCIL job apply online | NPCIL apprenticeship 2025 | NPCIL careers portal | NPCIL भरती प्रक्रिया | नोकरी 2025 | केंद्र सरकार नोकरी | इंजिनिअरिंग भरती | ITI भरती 2025 | Nuclear Power Corporation job | GATE 2025 jobs
भरती विभाग
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
पदाचे नाव व एकूण जागा
- कार्यकारी प्रशिक्षार्थी (Executive Trainee) – 400 जागा
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांनी संबंधित शाखेतील BE/B.Tech/B.Sc (Engineering) किंवा M.Tech पदवी किमान 60% गुणांसह पूर्ण केलेली असावी.
- GATE 2023/2024/2025 पेकी कोणताही GATE स्कोअर आवश्यक आहे.
शाखेनुसार रिक्त पदे:
| अ.क्र | शाखा | पदसंख्या |
| 1 | Mechanical | 150 |
| 2 | Chemical | 60 |
| 3 | Electrical | 80 |
| 4 | Electronics | 45 |
| 5 | Instrumentation | 20 |
| 6 | Civil | 45 |
| एकूण जागा | 400 |
(नुकतीच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शाखेनुसार नेमकी पदसंख्या जाहीर होईल.)
वयोमर्यादा
- सामान्य प्रवर्ग: 26 वर्षांपर्यंत
- OBC (NCL): 29 वर्षांपर्यंत
- SC/ST: 31 वर्षांपर्यंत
- PwBD उमेदवारांना अतिरिक्त सवलत लागू
निवड प्रक्रिया
- GATE स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्टिंग
- त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत (Interview)
- अंतिम निवड ही GATE स्कोअर व मुलाखतीच्या गुणांवर आधारित असेल.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करताना GATE Registration Number, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
अर्ज फी:
- GEN/OBC/EWS उमेदवारांना रु,500/-
- SC/ST/PwBD/DODPKIA/महिला उमेदवारांना फी नाही
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
30 एप्रिल 2025
महत्वाची लिंक:
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांसाठी भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. ऑनलाईन अर्ज 10 एप्रिल 2025 [पासून सुरु होतील. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf समोर क्लिक करा बटनावर क्लिक करून जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी. तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र आहात का याची खात्री कराव आपण ऑनलाईन अर्ज समोर Apply Now बटनावर क्लिक करून आपण अर्ज करू शकतात.
NEGL भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
अश्याच महत्वपूर्ण जॉब अपडेटसाठी आमच्यासोबत आजच whatsaap, Teligram व फेसबुक वर जॉईन व्हा , आणि विनामुल्य नव-नवीन भरतीची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवा. NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांसाठी भरतीची जाहिरात आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या सुवर्णसंधी ची माहिती होईल.\
तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या,,,,,,,,,
NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये किती जागांसाठी भरती होत आहे?
NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 400 जागांसाठी भरती होत आहे. कार्यकारी प्रशिक्षार्थी (Executive Trainee) ह्या पदासाठी होत आहे. अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरु होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
NPCIL चे पूर्ण रूप काय आहे?
NPCIL चे पूर्ण रूप Nuclear Power Corporation of India Limitedc असे आहे. न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मराठीमध्ये आहे.
Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) चे मुख्यालय कुठे आहे?
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) चे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र मध्ये आहे.



