CBHFL Bharti 2025: सेंट बँक होम, फायनान्स लिमिटेड विभागामध्ये भरती सुरु, जाणून घ्या सर्व तपशील

CBHFL Bharti 2025: सेन्ट्रल बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. ही भरती जाहीर झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ही चांगली संधी आहे. सदर भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली पात्रता तपासणे आवश्यक आहे. CBHFL अंतर्गत 212 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. खासकरून मुंबईकरांसाठी ही चांगली संधी आहे कारण मुंबई येथील विवीध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी 25 एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सदर करणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर
CBHFL Bharti 2025: Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2025
पदांचा सविस्तर आढावा:
पदांचा तपशील:
पदाचे नाव:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
| 1 | सहाय्यक महाव्यवस्थापक | 15 | |
| 2 | व्यवस्थापक | 02 | |
| 3 | वरिष्ठ व्यवस्थापक | 48 | |
| 4 | कनिष्ठ व्यवस्थापक | 34 | |
| 5 | सहायक व्यवस्थापक | 02 | |
| 6 | अधिकारी | 111 | |
| एकूण पदे | 212 | ||
CBHFL Bharti 2025: Cent Bank Home Finance Ltd Recruitment 2025
भरतीची श्रेणी:
- खाजगी क्षेत्र
शैक्षणीक पात्रता:
- सर्वं व्यवस्थापकीय पदे- संबंधित क्षेत्रातील पदवी/ डिप्लोमा आणि त्यासोबतच अनुभव असणे आवश्यक आहे.
- अधिकारी- किमान 12 वी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
भरती विभाग:
- सेंट होम फायनान्स लिमिटेड
नोकरी ठिकाण:
- मुंबई
वयोमर्यादा:
- सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 30 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
- सहायक व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 23 ते 32 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अधिकारी पदासाठी उमेदवरचे वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची अट:
- 01 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा
- मुलाखत
वेतनमान:
- सदर पदांसाठी वेतनमान नियमानुसार दिले जाईल.
अर्ज फी:
- जनरल, ओबीसी, EWS उमेदवारांना 1500 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
- SC आणि ST उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
अर्ज पद्धती:
- सदर पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
25 एप्रिल 2025
अर्ज कसा करावा:
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जामध्ये दिलेली सर्वं माहिती अचूक व व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- एकदा अर्ज फी भरल्यानंतर परत अर्ज फी परत केली जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- शैक्षणीक प्रमाणपत्रे
- आधार कार्ड, पैन कार्ड
- अनुभव प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साइझ फोटो
- स्वाक्षरी
महत्वपूर्ण लिंक्स:
आम्ही तुम्हाला CBHFL Bharti 2025 बद्दल सर्वं सविस्तर माहिती दिली आहे. मित्रानो आपण अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पहावी व काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा ! अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा व्हाट्सऐप आणि टेलीग्राम ग्रुप जॉइन करा.



