HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाची भरती सुरु, त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाची भरती सुरु, त्वरित करा अर्ज

HPCL Bharti 2025

HPCL Bharti 2025: नमस्कार विद्यथी मित्रानो, हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाची भरती सुरु झाली आहे. HPCL Bharti 2025: हिंदुस्थान पेट्रोलियम कडून एकूण 63 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical)      ,ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical), ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation), ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) ,ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) ह्या पदासाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हा विहित तारखेच्या आत करावा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.

  • भरती विभाग:–  हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL Bharti 2025)
  • पदाचे नाव:- 1)ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) 2)ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) 3)ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) 4)ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) 5)ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety)
  • शैक्षणिक पात्रता:- पदानुसार (जाहिरात pdf पहावी)
  • UR/OBC/EWS/ 60% गुण असणे आवश्यक आहे
  • SC/ST/PWD उमेदवारांना 50% गुण आवश्यक आहे
  • पद क्र.1)मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे
  • पद क्र.2)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे
  • पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे
  • पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे
  • पद क्र.5: (i) BSc (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा असणे आवश्यक आहे .(अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी)
  • पदसंख्या:- 63 जागासाठी भरती होत आहे
  • नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

वयाची अट:-

  • 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्ष असले पाहिजे
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट
  • OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट
  • अर्ज प्रक्रिया:- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

अर्ज फिस:-

  • GEN/OBC/EWS उमेदवारांना रु.1180/- चलन
  • SC/ST/PWD उमेदवारांना फी नाही
पद क्र.पदाचे नावपदानुसार जागा
1ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical)11
2ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical)17
3ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation06
4ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical)01
5ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety)  26
एकूण जागा63
जाहिरात pdfक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
अर्ज करण्यासाठीक्लिक करा
वर्तमान भरतीक्लिक करा
  • निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT), गट कार्य/समूह चर्चा, कौशल्य चाचणी, वैयक्तिक मुलाखत, रोजगारपूर्व वैद्यकीय परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती कार्यक्षमता चाचणी इत्यादीसारख्या विविध शॉर्टलिस्टिंग आणि निवड साधनांचा समावेश असू शकतो, जे पदाच्या आवश्यकतेनुसार प्रशासित केले जातील.
  • आवश्यक पात्रता निकष पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या सर्व उमेदवारांना संगणक आधारित चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते.
  • संगणक आधारित चाचणीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि दोन भाग असतील.
  • सामान्य अभियोग्यता ज्यामध्ये इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता चाचणी आणि बौद्धिक संभाव्य चाचणी (लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन) यांचा समावेश होतो.
  • अर्ज केलेल्या पदासाठी आवश्यक पात्रता पदवी/शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित प्रश्नांचा समावेश असलेले तांत्रिक/व्यावसायिक ज्ञान.
  • संगणक आधारित चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता आणि पूर्वनिर्धारित गुणोत्तराच्या क्रमाने गट कार्य/ गट चर्चा, कौशल्य चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. ग्रुप टास्क/ग्रुप डिस्कशनमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत आणि कौशल्य चाचणीसाठी संदर्भित केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पुढे रोजगारपूर्व वैद्यकीय परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती कार्यक्षमता चाचणीसाठी संदर्भित केले जाईल.
  • पुढील निवड प्रक्रियेसाठी विचारात घेण्याच्या प्रत्येक लागू निवड प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये उमेदवारांनी किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • शारीरिक तंदुरुस्ती कार्यक्षमता चाचणी ही केवळ पात्रता स्वरूपाची असेल.
  • सर्व पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांसाठी श्रेणी नुसार यादी तयार केली जाईल.

टीप: संगणक आधारित चाचणीसाठी अभ्यासक्रमाशी संबंधित तपशील, शॉर्टलिस्टिंग पद्धती, निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सर्व माहिती आपल्याला अधिकृत वेबसाईटवर मिळेल.त्यामुळे वेळ मिळेल त्यानुसार आपण वेबसाईटला भेट देऊन अपडेट मिळवा.

नमस्कार मित्रानो , आज आपण HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाची भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्ही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचा. आपण कोणत्या पदासाठी पात्र आहात. त्यानुसार अर्ज करा. HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज हे लवकर भरावे, कारण शेवटच्या काही दिवसामध्ये वेबसाईट स्लो चलत असते. त्यामुळे आपले नुकसान होणार याची काळजी घ्या…येणाऱ्या सर्व परीक्षासाठी आपल्याला खूप सार्या शुभेछ्या…

HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

पदाचे नाव:- 1)ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) 2)ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) 3)ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) 4)ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) 5)ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety) वरील पदासाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची श्व्टची तारीख 30 एप्रिल 2025 आहे तरीही आपण आपला अर्ज हा विहित तारखेच्या आतमध्ये भरा.

HPCL चा फुल फॉर्म काय आहे?

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( 
एचपीसीएल ) असा फुल फॉर्म आहे.

HPCL Bharti 2025 | हिंदुस्थान पेट्रोलियम चे मुख्यालय कुठे आहे?

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( एचपीसीएल ) चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे ही पेट्रोलियम  आणि  नैसर्गिक वायू उद्योगातील  एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment