Indian Navy Sailor Bharti 2025 | भारतीय नौदलमध्ये SSR (मेडिकल) पदाची भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Sailor Bharti 2025 | भारतीय नौदलमध्ये SSR (मेडिकल) पदाची भरती

Indian Navy Sailor Bharti 2025

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, Indian Navy Sailor Bharti 2025 | भारतीय नौदलमध्ये SSR (मेडिकल) पदासाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदसंख्या नमूद करण्यात आलेली नाही. SSR मेडिकल पदासाठी शैक्षणिक पात्रता 50 गुणासह 12 वी PCB विषयासह उत्तीर्ण आवश्यक आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्वात प्रथम अधिकृत जाहिरात pdf वाचावी मगच अर्ज करावा.


  • भरतीचा विभाग:- भारतीय नौदल (Indian Navy Sailor Bharti 2025)
  • पदाचे नाव:– SSR (मेडिकल)
  • पदसंख्या:– जाहिरातीमध्ये नमूद केली नाही
  • शैक्षणिक पात्रता:- 12 वी 50% गुणासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (PCB) विषयासह उत्तीर्ण असावा
  • नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

वयाची अट:-

SSR (मेडिकल) 02/2025 Batch

  • जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी दरम्यान असणे आवश्यक आहे.

SSR (मेडिकल) 02/2026 Batch

  • जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्रक्रिया:- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फी:- रु.649/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-


पदाचा तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नावएकूण जागा
SSR (मेडिकल) 02/2025
आणि 02/2026 Batch
नमूद नाहीत

महत्वाच्या लिंक:-

जाहिरात pdfक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment