ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे नोकरीची मोठी संधी

ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे नोकरीची मोठी संधी ! भारतामध्ये खेळांच्या क्षेत्रात नेहमीच एक नवा उत्कर्ष पाहायला मिळतो. स्पोर्ट्स कोटा योजनेचा उद्देश देशातील विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देणे आहे. यामधून खेळाडूंना विशेष शैक्षणिक व करिअर संधी मिळतात, तसेच त्यांना त्यांच्या खेळाच्या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी मदत केली जाते. आता, स्पोर्ट्स कोटा माध्यमातून नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे खेळाडूंना आणखी चांगले भविष्य घडविण्याची संधी मिळणार आहे. या लेखात, आपण स्पोर्ट्स कोटा माध्यमातून उपलब्ध झालेल्या जागांविषयी तपशीलवार चर्चा करणार आहोत.” तुम्ही पण जर सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर ही तुमच्या साठी चांगली संधी आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे स्पोर्ट्स कोटा मध्ये कॉन्स्टेबल (GD) खेळाडू ह्या पदाच्या एकूण 133 जागांसाठी ही भरती होत असून तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती व पात्रता खाली दिली आहे.
- भरती विभाग:- इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दल(ITBP Sports Quota Bharti 2025)
- पदाचे नाव :- कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
- शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास(खेळामध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे)
- एकूण पदे :- 133 जागांसाठी हि भरती होणार आहे
- दरमहा पगार :- लेव्हलं-3 रु. 21,700/- ते 69,000/- वेतन मिळेल.
- अर्जाची फी:
- जनरल/ OBC/ EWS उमेदवारांसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे.
- SC/ ST व महिलांसाठी उमेदवारांसाठी फी ठेवण्यात आली नाही.
- वयाची अट:
- उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
- 02 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल.
- SC/ ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
- अर्ज प्रक्रिया :- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देशामध्ये कोठेही नोकरी करण्याची संधी आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 02 एप्रिल 2025 आहे.
ITBP Sports Quota Bharti 2025 Posts | ITBP Sports Quota Bharti Education Qualification | ITBP Sports Quota Bharti For Post Consatable | ITBP Recruitment 2025 | ITBP Latest Vacancy | ITBP Sports Quota Bharti 2025 | Indo-Tibetan Border Police Force Bharti | ITBP Sports Quota Bharti 2025 Syllabus |
पदांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 133 |
| एकूण | 133 |
हे देखील पहा:
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु, त्वरित अर्ज करा !
महत्वपूर्ण तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 02 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सक्रीय राहील.
महत्वपूर्ण लिंक्स:
ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस सविस्तर पदसंख्या खालीलप्रमाणे


अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- अर्ज भरण्यापूर्वी PDF (जाहिरात) वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना सर्वं आवश्यक माहिती व्यवस्थित आणि काळजी पूर्वक भरावी.
- फॉर्म ला सर्वं आवश्यक कागदपत्रे न विसरता जोडावीत.
- फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा माहिती योग्य आहे का याची काह्त्री करूनच फॉर्म सबमिट करावा.
- फॉर्म भरल्यानंतर अर्ज फी ऑनलाईन भरावी तेव्हाच तुम्हा फॉर्म सबमिट होईल.
नमस्याकार भरती करणाऱ्या मित्रानो, आज आपण ह्या लेखामध्ये ITBP Sports Quota Bharti 2025 बद्दल सर्वं माहिती जाणून घेतली. अर्ज करण्यापूर्वी आपण काळजीपूर्वक अधिकृत जाहिरात वाचावी मगच अर्ज करावा ! आपल्याला जर अधिकृत pdf बघायची असेल तर आपण जाहिरात pdf समोर क्लिक करा वर क्लिक करून आपल्या समोर सविस्तर जाहिरातची pdf o उघडेल! त्यानंतर अर्ज करण्यासाठी आपण अर्ज करा समोर क्लिक करा यावर क्लिक करा व आपण अर्ज करू शकता ! तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना हि आवश्यक शेअर करा. जेणेकरून त्यांनाही अश्याच नव-नवीन भरतीबद्दल माहिती होईल!
अशाच भरती संदर्भात अपडेट्स साठी आमचा Whatsaap आणि Telegram ग्रुप आवश्य जॉइन करा. आणि अश्याच महत्वपूर्ण भरती जाहिरात, प्रवेश पत्र, मागील वर्षाच्या प्रश्न Quiz मध्ये सहभागी व्हा. वर्तमानात सक्रीय राहा deepnaukari.com सोबत रहा आणि भरतीच्या सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईल वरती मिळवत रहा.
ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे किती जागांसाठी भरती निघाली आहे ?
ITBPSportsQuotaBharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे नोकरीची मोठी संधी आहे कारण स्पोर्ट्स कोटामधून 133 जागांसाठी हि भरती होत आहे.
ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे कोणत्या पदांसाठी भरती होत आहे ?
ITBPSportsQuotaBharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे नोकरीची मोठी संधी आहे, कारण कॉन्स्टेबल GD (खेळाडू) च्या एकूण 133 जागांसाठी हि भरती होत आहे. इच्छुक व खेळामध्ये प्राविण्य मिळवलेले खेळाडू ह्या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी आपण सविस्तर अधिकृत pdf काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा!
ITBP Sports Quota Bharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
ITBPSportsQuotaBharti 2025 | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलामधे नोकरीची अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 02 एप्रिल 2025 आहे तरीही इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. टीप:- अर्ज हा लवकर करावा कारण शेवटच्या काही दिवसामध्ये संकेतस्थळ बंद/किंवा स्लो चालत असते. त्यामुळे आपण अर्ज लवकर सादर करवा जेणेकरून आपण ह्या संधीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
ITBP चा फुल फॉर्म काय आहे ?
ITBP चा फुल फॉर्म हा Indo-Tibetan Border Police असा आहे.
Indo-Tibetan Border Police | इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलाची स्थापना कधी करण्यात आली ?
इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलाची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 मध्ये करण्यात आली आहे.



