MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांसाठी भरती

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती सुरु आहे. MPSC ने विवीध पदांसाठी ही भरती प्रकाशित केली आहे. सदर पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर… MPSC मार्फत एकूण 229 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. विवीध प्राध्यापक आणि अधिष्ठाता पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. आपण या लेखामध्ये शैक्षणीक पात्रता, अर्ज पद्धती, वयोमर्यादा आणि इतर घटकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पदांचा तपशील:
पद क्र. पदाचे नाव
- सहयोगी प्राध्यापक, मुख्यशल्यचिकित्सालय (Oral and Maxillofacial Surgery) गट- अ – 01 पदे
- विवीध विषयांतील सहायक प्राध्यापक गट- ब – 31 पदे
- विवीध विषयांतील सहयोगी प्राध्यापक गट- अ- 162
- विवीध अतिविशेशीकृत विषयांतील सहयोगी प्राध्यापक गट- अ – 25 पदे
- अधिष्ठाता- 10
एकूण पदे: 229
शैक्षणीक पात्रता:
पद क्र. 1: 1) डेंटल सर्जरी पदवी असणे आवश्यक आहे.
2) डेंटल सर्जरी मास्टर पदवी असणे आवश्यक आहे.
3) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 2: 1) डेंटल सर्जरी पदवी असणे आवश्यक आहे.
2) डेंटल मास्टर सर्जरी पदवी असणे आवश्यक आहे.
3) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 3: 1) MBBS/ MD/ MS/ DNB
2) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 4: 1) M.Ch/ DNB/ DM/ MD
2) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 5: 1) MBBS
2) वैद्यकीय शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
हे देखिल पाहा:
भारतीय आयात- निर्यात बँकेत 28 पदांची भरती, त्वरित करा अर्ज
MPSC Medical Bharti 2025 Age Limit
वयोमर्यादा:
- पद क्र. 1: 10 एप्रिल 2025 रोजी उमेद्वाराचे वय 19 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 2: 10 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 3 ते 5: 01 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची अट:
मागासवर्गीय, आदुघ आणि अनाथ उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोठेही नोकरी करण्याची संधी आहे.
अर्ज फी:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
- आ. दु. घ/ अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 449 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
MPSC Medical Bharti 2025 Important Date
महत्वपूर्ण तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
महत्वपूर्ण लिंक्स:
| PDF (मूळ जाहिरात) | पद क्र. 1 ते 2 क्लिक करा पद क्र. 3 ते 4 क्लिक करा पद क्र. 5 क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
| वर्तमान भरतीसाठी | येथे पाहा |
ऑनलाईन अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- अर्ज करताना सर्वं माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जासोबत सर्वं आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज भरण्याच्या अगोदर PDF जाहिरात व्यवस्थित वाचावी.
- अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर अर्ज फी ऑनलाईन भरावी.
MPSC Medical Bharti 2025 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रानो. आज आपण MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांच्या भरतीबद्दल जाणून घेतले. पद क्र. 1 ते 2 क्लिक करा पद क्र. 3 ते 4 क्लिक करा पद क्र. 5 क्लिक करा व आपण सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा. अधिक माहितीसाठी आपण MPSC च्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. अशाच माहितीपूर्ण जॉब अपडेट्स साठी आमचा व्हाट्सऐप किंवा टेलीग्राम ग्रुप जॉइन करा. deepnaukari.com सोबत रहा आणि मिळवत रहा जॉब्स अपडेट्स वेळोवेळी. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला खूप सार्या शुभेच्च्या…
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांसाठी भरती
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण किती पदांसाठी भरती होत आहे?
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांसाठी भरती होत आहे.
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांसाठी भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण 229 पदांच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.



