NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती होत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती होत आहे. त्वरित अर्ज करा

NMMC Bharti 2025

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती होत आहे. त्वरित अर्ज करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८.०३.२०२५ पासून ते दिनांक ११.०५.२०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ११.०५.२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

  • भरतीचा विभाग:- नवी मुंबई महानगरपालिका भरती(NMMC भरती)
  • पदांची नाव:- एकूण 30 पदांसाठी हि भरती होत आहे.(अधिक माहितीसाठी pdf पहावी)
  • पदसंख्या:- 620 जागांसाठी भरती होत आहे.
  • शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(अधिक माहितीसाठी pdf पहावी)
  • नोकरी ठिकाण:- नवी मुंबई

वयाची अट:-

  • 11 मे रोजी 2025 रोजी 18 ते 38 वर्ष
  • (मागासवर्गीयांना 05 वर्ष सूट)

अर्जाची फिस:-

  • खुला प्रवर्गसाठी- रु 1000/- आहे.
  • मागासवर्गीय प्रवर्ग व अनाथ उमेदवारांनासाठी- 900/- आहेत.
  • अर्ज प्रक्रिया:- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

NMMC Bharti 2025 Posts

पदांचा तपशील खालीलप्रमाणे:

अ.क्र पदांचे नाव पदसंख्या
1 बायोमेडिकल इंजिनियर01
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
4 उद्यान अधिक्षक01
5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
6 वैद्यकीय समाजसेवक15
7 डेंटल हायजिनिस्ट03
8 स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)131
9 डायलिसिस तंत्रज्ञ04
10 सांख्यिकी सहाय्यक03
11 इसीजी तंत्रज्ञ08
12 सी.एस.एस.डी.तंत्रज्ञ
(सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
05
13 आहार तंत्रज्ञ01
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15 औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी12
16 आरोग्य सहाय्यक (महिला)12
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
18 पशुधन पर्यवेक्षक02
19 ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)38
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22 सहाय्यक ग्रंथपाल08
23 वायरमन (wireman)02
24 ध्वनीचालक01
25 उद्यान सहाय्यक04
26 लिपीक-टंकलेखक135
27 लेखा लिपिक58
28 शवविच्छेदन मदतनीस04
29 कक्षसेविका/आया28
30 कक्षसेवक (वॉर्डबॉय)29
एकूण जागा 620
  • सूचना:- कक्षसेवक (वार्ड बॉय) हे पद पुरुषामधून भरण्यात येणार आहे.

NMMC Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता पदानुसार:

  • पद क्र.1: 1) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 2)मराठी भाषेचेव ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.3: 1) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.(मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे)
  • पद क्र.5: 1 ) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा 2) 03 वर्षे अनुभव 3)मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे व ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.6: 1 ) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW 2 ) 02 वर्षे अनुभव 3)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.7: 1) 12वी उत्तीर्ण 2) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. 3) 02 वर्षे अनुभव 4) )मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.8: 1 ) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM 2 ) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.9: 1 ) B.Sc /DMLT 2 ) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण 3) 02 वर्षे अनुभव 4))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.10: 1) सांख्यिकी पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.11: 1) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. 2) ECG टेक्निशियन कोर्स 3) 02 वर्षे अनुभव 4))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.12: 1) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.13: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.14: 1) 12वी उत्तीर्ण 2) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा. 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • पद क्र.15: 1) B.Pharma 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.16: 1) 12वी उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.17: 1) 12वी उत्तीर्ण 2) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) 3) 02 वर्षे अनुभव 4))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.18: 1)12वी उत्तीर्ण 2) पशुसंवर्धन डिप्लोमा 3) 02 वर्षे अनुभव 4))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.19: 1)10वी उत्तीर्ण 2) ANM 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 2))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.21: 1)12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव 3) )मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.) 2))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.23: 1) 12वी उत्तीर्ण 2) NCVT (तारतंत्री-Wireman) 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.24: 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Radio/TV/Mechanical) 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी 2))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.26: 1)कोणत्याही शाखेतील पदवी 2)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.27: 1)कोणत्याही शाखेतील पदवी 2)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.28: 1) 10वी उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.29: 1) 10वी उत्तीर्ण 2)02 वर्षे अनुभव 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
  • पद क्र.30: 1)10वी उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 3))मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

महत्वाचे संकेतस्थळ :

जाहिरात pdf क्लिक करा
अधिकृत संकेथळ क्लिक करा
अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. आपण अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf समोर क्लिक करा बटनावर क्लिक करून आपण सविस्तर व काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. मगच अर्ज करावा. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता हि वेगळी आहे. एकूण 30 पदांसाठी हि भरती होत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे तरीही आपण लवकरात-लवकर आपला अर्ज हा सबमिट करावा. जेणेकरून शेवटच्या काही दिवसामध्ये वेबसाईट हि स्लो चालत असते. त्यामुळे आपले नुकसान होऊन आपण ह्या सुवर्णसंधी पासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घ्या…व अश्याच महत्वपूर्ण जॉब अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. आम्ही telegram, whatsaap व instagram यावर माहिती प्रदान करत असतो. व PYQ Quize हि शेअर करत असतो. त्यामुळे आपल्याला अभ्यासात मदत हि होय शकेल, आम्ही आपल्याला जॉब अपडेट देत असतो. हे आपल्या मित्रांना हि पाठवा…

सर्वाना परीक्षासाठी खूप साऱ्या शुभेछ्या…..

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत किती जागांसाठी भरती होत आहे?

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती होत आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे तरी आपण लवकरात-लवकर आपला अर्ज सादर करावा…

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती होत आहे त्यामध्ये कोणत्या पदांचा समावेश आहे?

बायोमेडिकल इंजिनियर,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) ,उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी ,वैद्यकीय समाजसेवक ,डेंटल हायजिनिस्ट, स्टाफनर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस तंत्रज्ञ,सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तंत्रज्ञ,सी.एस.एस.डी.तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट),आहार तंत्रज्ञ,नेत्र चिकित्सा सहाय्यक,औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहाय्यक (महिला), बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक ,ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.),बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), शस्त्रक्रियागृह सहाय्यक,सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन (Wireman), ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपीक-टंकलेखक. लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका/आया,कक्षसेवक (वॉर्डबॉय) एकूण असे 30 पदांसाठी भरती होत आहे व ६४० जागा आहेत.

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालीकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?

 नवी मुंबई महानगरपालिका ची स्थापना 1 जानेवारी 1992 रोजी झाली, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 45 गावांच्या ग्रामपंचायतींचा समावेश होता. 17 डिसेंबर 1991 रोजी, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार NMMC ची स्थापना झाली, जी 1 जानेवारी 1992 रोजी प्रभावी झाली. 

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालीकाची एकूण क्षेत्रफळ किती आहे?

नवी मुंबई महानगरपालिकाचे क्षेत्रफळ (NMMC) चे एकूण क्षेत्रफळ 162.5 चौ.किमी आहे. 

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालीकाचे मुख्यालय कुठे आहे?

नवी मुंबई महानगरपालिकाचे (NMMC) चे मुख्यालय CBD बेलापूर येथे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment