Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये एकूण 158 जागांसाठी भरती होत आहे

Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये एकूण 158 जागांसाठी भरती होत आहे. अप्रेंटीस ह्या पदासाठी भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता उमदेवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 बँक कडून इच्छुक व पात्रता धारण केलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा. अर्ज पूर्ण भरल्यानंतर खात्री करा कि आपण आपण परीक्षा फी म्हणजेच चलन केले आहे का याची एकदा खात्री करा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज हे लवकर भरावे.चला आपण Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये निघाल्या जागाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवू.
- भरतीचा विभाग:- पंजाब आणि सिंध बँक भरती (Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025)
- पदाचे नाव:- अप्रेंटीस(प्रशिक्षणार्थी)
- एकूण पदसंख्या:- 158 जागांसाठी भरती होत आहे
- शैक्षणिक पात्रता:- उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
- नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
वयाची अट:-
- 01 मार्च 2025 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्ष असणे अनिवार्य आहे
- SC/ST उमेदवारांना: 05 वर्ष सूट
- OBC उमेदवारांना: 03 वर्ष सूट
अर्ज प्रक्रिया:- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज फिस:-
- GEN/OBC/EWS/ उमेदवारांना: रु.200/-
- SC/ST/PWD उमेदवारांना: रु.100/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
- 30 मार्च 2025
पदाचा तपशील खालीलप्रमाणे:
| पदाचे नाव | पदसंख्या |
| अप्रेंटीस(प्रशिक्षणार्थी) | 158 |
महत्वाचे संकेतस्थळ:
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये एकूण 158 जागांसाठी भरती होत आएह त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. आपण अर्ज करण्यापूर्वी अधिकृत pdf वाचावी मगच अर्ज करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2025 आहे. आपण आपला अर्ज हा लवकर सबमिट करावा कारण शेवटच्या दिवसामध्ये वेबसाईट हि स्लो चालत असते. तुम्हाला जर आम्ही प्रदान करत असलेलेली जॉब विषयी अपडेट जर आवडत असेल तर आमच्यासोबत whatsaap, telegram व Instagram च्या सहाय्याने जॉईन व्हा. आपल्या स्वप्नातील नोकरीच्या अपडेट मिळवा तेही फ्री मध्ये. आपल्या मित्रांना हि शेअर करायला विसरू नका….
आपल्या उज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेछ्या…..
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये किती जागांसाठी भरती होत आहे?
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये एकूण 158 जागांसाठी भरती होत आहे
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2025 | पंजाब आणि सिंध बँकमध्ये अप्रेंटीस(प्रशिक्षणार्थी) पदासाठी भरती होत आहे.



