Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांसाठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanshta Bharti 2025: रयत ही एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि विविध पदे भरावयाची आहेत. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेने नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. सदर पदांसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र आहेत त्यांच्यासाठी हि चांगली संधी मानली जात आहे. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आपण या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रयत शिक्षण संस्थेतर्गत 154 रिक्त पदांसाठी भरती होत आहे. सदर भरती  फक्त मुलाखतीच्या आधारे घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेअगोदर मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. इतर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊयात.

भरतीचा सविस्तर आढावा:

भरतीचा तपशील:

भरती विभाग:

  • रयत शिक्षण संस्था

भरती प्रकार:

  • ही भरती कंत्राट बेसिस वरती होणार आहे.

पदांची नावे:

  • मुख्याध्यापक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, सहसंचालक, के.जी. शिक्षक, संगणक शिक्षक आणि ग्रंथपाल.

पदसंख्या:

  • पदसंख्या जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता:

  1. मुख्याध्यापक: B.A/ B.Sc. M.A./ M.Sc. B.Ed. पदवी असणे आवश्यक आहे.
  2. इंग्रजी विषयाचे सहायक शिक्षक: H.Sc/ B.Sc/ D.Ed किंवा B.Ed पदवी असणे आवश्यक आहे.
  3. गणित विषयाचे सहायक शिक्षक: H.Sc/ B.Sc/ D.Ed किंवा B.Ed पदवी असणे आवश्यक आहे.
  4. विज्ञान विषयाचे सहायक शिक्षक: B.Sc/ D.Ed किंवा B.Ed पदवी असणे आवश्यक आहे.
  5. इतिहास/ भूगोल विषयाचे सहायक शिक्षक: B.A/ D.Ed किंवा B.Ed पदवी असणे आवश्यक आहे.
  6. क्रीडा शिक्षक: B.P.Ed पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि मुलाखतीद्वारे होणार आहे.

नोकरी ठिकाण:

  • सातारा येथे नोकरी करण्याची संधी आहे.

वयोमर्यादा:

  • उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 43 वर्षे असणे आवश्यक आहे.

मुलाखत दिनांक:

मुलाखतीचा पत्ता:

  • अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, ता. जि. सातारा- 415001 आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, ता. जि. सातारा- 415001

महत्वाच्या सूचना:

  • ही भरती कंत्राट बेसिस वरती असणार आहे.
  • उमेदवार मुलाखती द्वारे निवडले जातील.
  • निवडी नंतर उमेद्वारला रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेत नियुक्त केले जाऊ शकते.
  • शासनाच्या नियमावली प्रमाणे संवार्गानुसार आरक्षण लागू राहील.
  • इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत न्यावीत.
  • उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
  • अधिक माहितीसाठी www.rayatshikshan.edu या वेबसाईट क्लिक करा.

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात क्र. 1 क्लिक करा
जाहिरात क्र. 2क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पहा

अशाच महत्वपूर्ण नोकरी संदर्भात अपडेट्स आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तेथे तुम्हाला सर्व भरतीच्या जाहिराती वेळोवेळी मिळत राहतील.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांसाठी भरतीची मुलाखत तारीख काय आहे?

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांसाठी 27 एप्रिल 2025 आहे. इच्छुक व पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment