Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi

Talathi Bharti Syllabus 2026
Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi

Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi तलाठी भरती ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि स्पर्धात्मक सरकारी नोकरी भरतींपैकी एक आहे. दरवर्षी हजारो उमेदवार Talathi Bharti Exam साठी अर्ज करतात, परंतु योग्य Talathi Bharti Syllabus Marathi आणि अभ्यासाची स्पष्ट दिशा नसल्यामुळे अनेकांचा अभ्यास अपुरा राहतो. तलाठी हा राज्यातील प्रसासानाचा एक महत्वपूर्ण हिस्सा असतो. तलाठी हे महसूल आणि जमिनीच्या नोंदी ठेवण्याचे काम करतात. हे प्रामुख्याने जनता आणि शासन यांच्यातील दुआ म्हणून काम करतात. तलाठी गावच्या महसुलाची जबाबदारी सांभाळतात. प्रामुख्याने शेतीविषयक कामे तलाठ्याला जास्त असतात. आपण आज तलाठी या पदाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.जर तुम्ही Talathi Bharti 2026 ची तयारी करत असाल, तर सर्वात आधी Talathi Bharti Exam Syllabus नीट समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अभ्यासक्रमानुसार नियोजन न करता केलेला अभ्यास वेळेचा अपव्यय ठरू शकतो.Talathi Bharti Syllabus Marathi PDF शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी Talathi Bharti Syllabus with Marks आणि Exam Pattern समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

तलाठी बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता, तलाठ्याला कोणकोणती कामे असतात, तलाठ्याला कोणकोणते अधिकार असतात. याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

विद्यार्थी मित्रानो आपण जेव्हा एखाद्या परीक्षाची तयारी करतो,तेव्हा आपल्याला त्या पदाविषयी माहिती असली पाहिजे जसे कि त्या विभागाची स्थापना कधी झाली? पदाचे काम काय ? कामाचे स्वरूप काय? काम कसे करावे लागते? हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला अजून अभ्यास करण्यासाठी प्रेरणा व आपली योग्य दिशा ठरवण्यासाठी नक्कीच मद्दत होते. परीक्षामध्ये नेहमी ज्या पदासाठी परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये नकीच एक ते 2 प्रश्न आपल्याला त्या विभागाविषयी विचारले जातात! त्यामुळे आपल्याला थोडक्यात व महत्वपूर्ण अशी माहिती खाली दिलेली आहे. ती नक्कीच वाचावी!

Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi

🏛️ तलाठी विभागाची स्थापना (Talathi Department Establishment)
तलाठी विभागाची स्थापना ही ब्रिटिश कालखंडात (इ.स. 1818 नंतर) करण्यात आली.
ब्रिटिश प्रशासनाने जमीन महसूल वसुली, शेतीची नोंद ठेवणे आणि गाव पातळीवर शासनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तलाठी हे पद निर्माण केले.
आजही तलाठी हा राज्य शासनाच्या महसूल विभागाचा (Revenue Department) महत्त्वाचा घटक आहे आणि गाव पातळीवरील प्रशासनाची कणा (Backbone) मानला जातो.

तलाठी म्हणजे कोण? (Who is Talathi?)
तलाठी हा गाव पातळीवरील महसूल अधिकारी असतो.
तो शासन आणि नागरिक यांच्यातील पहिला थेट दुवा म्हणून काम करतो.
📝 तलाठी विभागाची मुख्य कामे (Functions of Talathi)
🔹 1. जमिनीच्या नोंदी ठेवणे
7/12 उतारा
8A उतारा
जमीन मालकी हक्काची नोंद
➡️ हे सर्व दस्तऐवज Talathi तयार व अद्ययावत करतो.
🔹 2. महसूल वसुली
जमीन महसूल
शेतसारा
शासन कर
➡️ महसूल गोळा करून शासनाकडे जमा करणे.
🔹 3. पीक पाहणी (Crop Inspection)
कोणते पीक घेतले आहे
पीक नुकसान आहे का
➡️ यावर आधारित पीक विमा, नुकसान भरपाई ठरते.
🔹 4. शासकीय योजना अंमलबजावणी
शेतकरी योजना
आपत्ती मदत
अनुदान योजना
➡️ पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करणे.
🔹 5. दाखले देणे
उत्पन्न दाखला
निवासी दाखला
जात प्रमाणपत्रासाठी नोंद
➡️ तहसील कार्यालयासाठी प्राथमिक अहवाल.
🔹 6. नैसर्गिक आपत्ती अहवाल
दुष्काळ
पूर
गारपीट
➡️ प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठांना अहवाल देणे.
🔹 7. कायदा व सुव्यवस्था सहाय्य
निवडणूक काम
जनगणना
शासन आदेशांची अंमलबजावणी


शैक्षणिक पात्रता:

तलाठी बनण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा:

  • खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

शासकीय नियमानुसार वायोमार्यादेमध्ये बदल होऊ शकतो.

Agniveer Syllabus 2025: Army, Navy, Airforce संपूर्ण अभ्यासक्रम PDF सह Download Now
SSC GD 2025 Syllabus PDF | एसएससी जीडी अभ्यासक्रम मराठीत – विषयवार माहिती” Download Now
SSC MTS Syllabus 2025 in Marathi | एसएससी एमटीएस अभ्यासक्रम मराठीत Download Now
RRB Group D Syllabus 2025 In Marathi | रेल्वे ग्रुप D अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न Download Now

परीक्षा पद्धती:

तलाठी भरतीच्या परीक्षा पद्धती बद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.

लेखी परीक्षा:

सर्वप्रथम उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र राहतो. लेखी परीक्षेनंतर मेरीट लिस्ट लागते. उमेदवार जर या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर त्याचे नाव मेरीट लिस्ट मध्ये येते.

मेरीट लिस्ट:

परीक्षेत आलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (मेरीट लिस्ट) लागते. जर परीक्षा अनेक टप्यामध्ये झाली असेल तर नोर्मनायझेशन करून गुणांचे सामान्यीकरन केले जाते.

कागदपत्र पडताळणी:

निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाते. त्यांनतर ते अंतिम निवडीस पात्र असतात.

परीक्षेचे स्वरूप:

तलाठी भरतीची ही परीक्षा एकूण 200 गुणांची असते. त्यासाठी 100 प्रश्न दिले जातात.

क्र.विषय प्रश्न संख्या एकूण गुण दर्जा
1मराठी255012 वी
2इंग्रजी2550पदवी
3सामान्य ज्ञान2550पदवी
4अंकगणित व बुद्धिमत्ता2550पदवी
एकूण  100 200  

talathi bharti offical website तलाठी भरती अधिकृत संकेतस्थळवर जाण्यासाठी क्लिक करा !

वेतनश्रेणी:

तलाठी या पदासाठी मिळणारे वेतन सुमारे 25500 ते 81100 रुपये असते. या पडला 7 व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. तरीपर सुरुवातीला सर्व भत्ते मिळून 35 ते 40 हजार रुपये पगार हातात येतो.

अभ्यासक्रम:

हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला खालील विषयावरती भर देणे आवश्यक आहे.

talathi bharti previous year syllabus | talathi bharti full syllabus in marathi

Talathi Bharti Syllabus PDF Download करा आणि तुमची तयारी आजपासून सुरू करा.

मराठी व्याकरण:

talathi bharti syllabus marathi pdf download

  • समानार्थी शब्द/ विरुद्धार्थी शब्द
  • म्हणी व वाक्यप्रचार
  • अलंकार, समास व प्रयोग
  • उतारा
  • शुद्ध व अशुद्ध शब्द
  • विशेषण
  • क्रियापद
  • विभक्ती
  • शब्द संग्रह
  • वाक्यप्रचार
  • काळ व काळाचे प्रकार
  • शब्दांचे प्रकार
  • शब्दसमूह

इंग्रजी व्याकरण:

  • Grammar
    Parts of Speech (Noun, Pronoun, Verb, Adjective, Adverb)
    Tenses
    Articles (A, An, The)
    Prepositions
    Conjunctions
    Active & Passive Voice
    Direct & Indirect Speech
    Subject–Verb Agreement
    Vocabulary
    Synonyms & Antonyms
    One Word Substitution
    Idioms & Phrases
    Commonly Confused Words
  • Spelling Correction
  • Sentence Structure

सामान्य ज्ञान:

talathi bharti gk syllabus marathi

  • राज्यघटना
  • माहितीचा अधिकार
  • चालू घडामोडी- भारत आणि महाराष्ट्र
  • महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास
  • पंचायती राज आणि भारताचे संविधान
  • संगक जागरूकता
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ
  • भारतीय संस्कृती

अंकगणित आणि बुद्धिमत्ता:

talathi bharti maths syllabus marathi | talathi bharti reasoning syllabus marathi

  • Talathi Bharti – Mathematics Syllabus
    Arithmetic
    Number System
    HCF & LCM
    Simplification
    Percentage
    Profit & Loss
    Simple Interest & Compound Interest
    Ratio & Proportion
    Average
    Time & Work
    Time, Speed & Distance
    Mensuration (Basic)
    Area & Perimeter (Square, Rectangle, Circle)
    Volume (Cube, Cuboid)
    Data
    Simple Data Interpretation (Table / Chart based)
  • महत्वाची टिप्स
    Formula list + speed practice (calculation accuracy)
  • Talathi Bharti – Reasoning Syllabus
  • Verbal Reasoning
  • Analogy
  • Classification (Odd One Out)
  • Series (Number / Alphabet)
  • Coding–Decoding
  • Blood Relation
  • Direction Sense
  • Ranking & Order
  • Statement–Conclusion (Basic)
  • Non-Verbal Reasoning
  • Figure Series
  • Mirror & Water Image
  • Paper Folding
  • Embedded Figures
  • अंकगणित: शेकडेवारी, नफा- तोटा, काळ- काम- वेग, सरासरी
  • बुद्धिमत्ता: अक्षरमाला, संख्यामाला, तर्कव अनुमान, नातेसंबंध,

talathi bharti current affairs syllabus

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. ई-मेल आयडी
  2. मोबाईल नंबर
  3. आधार कार्ड
  4. जातीचा दाखला
  5. 10/ 12वी व पदवीचे मार्कशीट
  6. पदवीचे प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट साईझ फोटो
  8. सही

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

  • अर्ज करताना सर्वप्रथम अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन हे पाहणे आवश्यक आहे.
  • अर्ज ऑनलाईन असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाऊन मूळ जाहिरात पहावी व तेथून लिंक वरती क्लिक करून अर्ज भरावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी.
  • पासपोर्ट साईझ फोटो सध्याचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोब्ताक अर्ज फी देखील भरणे आवश्यक आहे.
  • एका उमेदवाराने एकच अर्ज भरावा अन्यथा अर्ज रद्द करण्यात येतो.

परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे:

  • वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा.
  • अवघड प्रश्न सोडवावेत.
  • सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वर्तमान पत्रे, मोबाईल मध्ये विविध लेख वाचणे आवश्यक आहे.
  • मागील वर्षीचे पेपर सराव पेपर म्हणून सोडवावेत.
  • सर्व विशायंची शेवटी रिविजन करावी.
  • जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा.

अभ्यासासाठी प्रेरणा:

नमस्कार विद्यार्थी मित्रानो ! तलाठी म्हणजेच भाऊसाहेब एक खूप प्रतिष्ठीत पद आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या पदासाठी अभ्यास करून तलाठी हे पद मिळवू शकता. आजकाल सरकारी नोकरी मिळवणे हे लाखो लोकांचे स्वप्न असते परंतु सर्वच विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल स्पर्धा खूप आहे हे खरे देखील आहे पण बरेच उमेदवार भरती निघाल्यानंतर अभ्यास सुरु करतात परंतु तुम्ही जर हेच स्वप्न ठेऊन सातत्याने अभ्यास करत राहिलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.तलाठी भरती परीक्षा ही केवळ अभ्यासक्रम पाठ करून देण्याची परीक्षा नसून, योग्य दिशा, नियोजन आणि सातत्य यांची खरी कसोटी आहे. Talathi Bharti Syllabus Marathi नीट समजून घेऊन जर विषयानुसार अभ्यास, प्रश्नांचे वेटेज लक्षात घेऊन सराव आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला, तर यश मिळवणे नक्कीच शक्य आहे.
या लेखामध्ये दिलेला Talathi Bharti Syllabus 2026, पेपर पॅटर्न आणि Talathi Bharti Syllabus PDF Marathi याचा योग्य वापर केल्यास तुमचा अभ्यास अधिक परिणामकारक होईल. लक्षात ठेवा, स्पर्धा जरी मोठी असली तरी योग्य रणनीतीने केलेली तयारी तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच पुढे नेईल. आजपासूनच नियोजित अभ्यास सुरू करा आणि तलाठी भरतीमध्ये आपले नाव गुणवत्ता यादीत निश्चित करा. आज आपण Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. हि माहिती विविध अधिकृत स्रोताद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. वरती दिलेली माहिती हि एक मार्गदर्शन म्हणून देण्यात आली आहे. आपण अधिक माहितीसाठी अधिकृत संकेस्थळला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता! अध्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आमचा whatasaap व teligram ग्रुप जॉईन करा ! व अश्याच नोकरी संदर्भात , अभ्यासक्रम , pyq पेपर असतील व instagram वरील माहितीसाठी आजच आमच्यासोबत आपली तयारी सुरु ठेवा! महत्वाच्या अपडेट मिळवा तेही हि मोफत !

येणाऱ्या सर्व परीक्षासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेछ्या !

तलाठी म्हणजे कोण? (Who is Talathi?)

तलाठी हा गाव पातळीवरील महसूल अधिकारी असतो.
तो शासन आणि नागरिक यांच्यातील पहिला थेट दुवा म्हणून काम करतो.

Talathi Bharti Syllabus Marathi नेमका कशासाठी महत्त्वाचा आहे?

Talathi Bharti Syllabus Marathi हा अभ्यासाची योग्य दिशा ठरवतो. कोणता विषय किती महत्त्वाचा आहे, कोणते टॉपिक्स वारंवार विचारले जातात हे समजल्यामुळे वेळ वाया न घालवता नेमका अभ्यास करता येतो.

Talathi Recruitment म्हणजे काय?

Talathi Recruitment ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठी पदासाठी घेतली जाणारी भरती प्रक्रिया आहे. या भरतीद्वारे जमिनीच्या नोंदी व महसूल संबंधित कामांसाठी अधिकारी निवडले जातात.

talathi Bharti साठी कोण पात्र असतो?

Talathi Recruitment साठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे असते.

Talathi Recruitment परीक्षा कशी घेतली जाते?

Talathi Recruitment परीक्षा ही बहुतेक वेळा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाते. परीक्षेत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी भाषा आणि संगणक विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात.

talathi Bharti साठी सिलेबस कसा असतो? कोणते विषयाचे प्रश्न असतात?

Talathi Recruitment Syllabus मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि संगणक ज्ञान यांचा समावेश असतो. अभ्यासक्रम समजून घेऊन विषयानुसार तयारी करणे महत्त्वाचे

Talathi Recruitment मध्ये नकारात्मक गुणांकन असते का?

बहुतेक वेळा Talathi Recruitment परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसते. मात्र अंतिम अधिसूचना आल्यानंतर परीक्षा पद्धती तपासणे आवश्यक आहे.

Talathi Bharti ची जाहिरात कुठे प्रसिद्ध केली जाते?

Talathi Recruitment ची अधिकृत जाहिरात शासनाच्या वेबसाइटवर तसेच जिल्हानिहाय भरती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांनी फक्त अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहावे.

Talathi Recruitment साठी वयोमर्यादा किती असते?

Talathi Recruitment साठी सामान्यतः वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.

Talathi Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

Talathi Recruitment मध्ये मुख्यतः लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांचा समावेश असतो. त्यानंतर अंतिम निवड यादी हि प्रसिद्ध केली जाते मग मेरिट लिस्टच्या आधारे थेट निवड केली जाते.

talathi Recruitment साठी तयारी कधी सुरू करावी?

Talathi Recruitment ची तयारी शक्यतो जाहिरात येण्यापूर्वीच सुरू करणे फायदेशीर ठरते. सिलेबस पूर्ण करून नियमित सराव केल्यास आपल्याला परीक्षेमध्ये जास्त फायदा होईल कारण. स्पर्धा परीक्षामध्ये जर टिकायचे असेल तर सराव हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे असा विचार अजिबात करू नका कि जाहिरात येईल मग अभ्यासाला सुरुवात करेल!

Talathi Bharti मध्ये पोस्टिंग कुठे मिळते?

Talathi Recruitment मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला साधारणतः त्याच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोस्टिंग दिली जाते, जिथे गाव पातळीवरील महसूल कामकाज करावे लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment