UPSC Bharti 2025 | केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत भरती सुरु, जाणून घ्या इतर तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

UPSC Bharti 2025| केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत भरती सुरु, जाणून घ्या इतर तपशील

UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025 | UPSC (Union Public service commission) अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. UPSC ने नुकतीच भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना हि चांगली संधी आहे.

UPSC मार्फत 111 विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाईन असून 02 मे 2025 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे. तसेच या भरती बद्दल आम्ही सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

UPSC Bharti 2025 | केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत भरती सुरु, जाणून घ्या इतर तपशील

भरतीचा सविस्तर आढावा:

पदांचा तपशील:

पदाचे नाव व पदसंख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सिस्टम एनालिस्ट01
02डेप्युटी कंट्रोल ऑफ एक्सप्लोसिव18
03असिस्टट इंजीनिअर Naval Quality Assurance- Chemical01
04असिस्टट इंजीनिअर Naval Quality Assurance- Electrical07
05जोइंट असिस्टट डायरेक्टर13
06असिस्टट लेजिस्लेटीव काउसल04
07असिस्टट पब्लिक प्रोसीक्युटर66
08असिस्टट इंजीनिअर Naval Quality Assurance- Mechanical01
 एकूण111

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: जाहिरात सविस्तर माहिती दिली आहे.

पद क्र.2: केमिकल इंजीनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 3: केमिकल इंजीनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 4: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स इंजीनिअरिंग पदवी आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 5: जाहिराती मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ती पहावी.

पद क्र. 6: LLB+ 07 वर्षे अनुभव किंवा LLB आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 7: विधी पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र. 8: मेकेनिकल इंजिनीअरिंग पदवी आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

UPSC Bharti 2025 | केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत भरती सुरु, जाणून घ्या इतर तपशील

हे देखील पाहा:

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती सुरु, त्वरित करा अर्ज

वयोमर्यादा:

  • पद क्र. 1, 2: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3, 4, 5, 6, 8: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 7: 40 वर्षांपर्यंत

वयाची अट:

  • 01 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल.
  • SC/ ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे सुट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी आहे.

अर्ज फी:

  • जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 25 रुपये फी ठेवण्यात आली आहे.
  • SC/ ST/ महिला आणि PH यांना कोणतीही अर्ज फी ठेवण्यात आली नाही.

अर्ज पद्धती:

सदर भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

अर्ज कसा करावा:

  • UPSC Bharti 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्या अगोदर जाहिराती मधील सर्व माहिती सविस्तर वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज सबमिट करण्या अगोदर सर्व माहिती तपासून घ्यावी.

महत्वाच्या तारखा:

PDF मुळ जाहिरातयेथे पाहा
ऑनलाईन अर्जApply Now
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

UPSC Bharti 2025 बद्दल या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर आणि सोपी माहिती दिली आहे. अशाच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स साठी आमचा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा.

UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025| केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत किती पदांसाठी भरती होत आहे?

UPSC मार्फत 111 विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाईन असून 02 मे 2025 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment