LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026: आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 | पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया

lic-suvarnajayanti-scholarship-yojana-2026

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपण आपल्या deepnaukari.com च्या प्रिय वाचक व विद्यार्थी मित्रांसाठी आपण राज्य सरकार व केंद्रसरकारकडून राबवण्यात येणाऱ्या, शिष्यवृत्ती योजना, काही महत्वाच्या शैक्षणिक योजना, निवासी योजना, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सरकारी कडून दिले जाणारे मोफत शैक्षणिक साहित्य उदा.Laptop अश्या विविध योजना राज्यसरकार व केंद्रसरकार हे राबवत असते. परंतु त्या गरजू विद्यार्थी पर्यंत पोहचत नाही,म्हणून आपण आज पासून आम्ही निर्णय घेतला कि आपल्या वाचक मित्रांना नोकर भरतिच्या माहिती बरोबर. विविध शिष्यवृत्ती योजनाची माहिती व्हावी. त्या योजनेचा लाभ घेवून आपले शिक्षण किंवा कोर्स पूर्ण व्हावा. लाभ घेवून आपले स्वप्न साकार व्हावे, यासाठी हा आमचा छोटा व प्रामाणिक प्रयन्त आहे.

आज आपण LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रियाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? योजनेचे उद्दिष्टे,योजनेचे वैशिष्टे, पात्रता व अटी व शर्ती आपण जाणून घेणार आहोत. आपण सर्वात प्रथम हा ब्लॉग सविस्तर वाचवा, त्यानंतर आपण अर्ज करावा. जर आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला comment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही आपल्या प्रश्न किंवा शंकेचे नक्कीच लवकरच निराकरण करण्याचा प्रयन्त करू. आपल्याला छोटीशी विनंती आहे. आपण अर्ज करण्यापूर्वी संबधित संकेतस्थळ ला भेट देऊन किंवा संबधित कार्यालयाततील अधिकाराशी संपर्क साधून योजनेविषयी अधिक माहिती मिळवा मगच अर्ज करा.

चला तर आपण LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रियाबद्दल सविस्तर व माहितीपूर्ण माहिती जाणून घेवूया !

आपण जर बघितले ग्रामीण भागात हुशार व गुणवंत विद्यार्थी असतात. परिस्थिती अत्यंत बिकट असते.पण त्यांना शिक्षणाची आवड असते, ते मोठे दिवा स्वप्न बघत असतात.त्यांची मेहनत घेण्याची जिद्द व चिकाटी असते. पण आड येते ती परिस्थिती! परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी मित्रांचे शिक्षणाचे व मोठ्या क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. अश्या विद्यार्थी मित्रांसाठी राज्यसरकार किंवा केंद्रसरकार हे विविध योजना राबवत असते. कारण कोणत्याच मुलाच्या शिक्षणासाठी परिस्थिती आड येऊ नये हाच प्रमुख उद्देश सरकारचा असतो. कारण युवा विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहेत. यासाठी Life Insurance Corporation Of India (LIC) | LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना हि २०१६-२०१७ पासून राबवण्यात येत आहे. LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनासाठी मागासलेल्या गटातील एकूण 20 विद्यार्थी त्यापैकी 10 विद्यार्थिनीचा निवड करण्यात येणार आहे. शिक्षणसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना ही महत्त्वाची योजना मानली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने LIC Golden Jubilee Foundation मार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते.दरवर्षी अधिकृत अधिसूचनेनुसार पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात. त्यामुळे 10वी किंवा 12वी नंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना २०२६ हि योजना एक महत्वाची योजना व कौतुकास्पद उपक्रम आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती वाचावी व आपण पात्र असाल तर नक्कीच अर्ज करून LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना २०२६ योजनेचा लाभ घ्या. व आपल्याला हव्या वाटणाऱ्या क्षेत्रात करियर करा


LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय?

ही शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी निश्चित आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होण्यास मदत होते.

योजनेचे नाव LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026
सुरुवात २०१६-२०१७
सुरुवात कोणी केली Life Insurance Corporation Of India (LIC)
उद्देश मागासलेल्या गटातील एकूण 20 विद्यार्थी त्यापैकी 10 विद्यार्थिनीचा समावेश
पात्रता 1.बारावीमध्ये 60% गुणासह उतीर्ण झालेले असले पाहिजे.
2.विद्यार्थ्याने वैद्यकशास्र, अभियांत्रिकी अथवा अन्य कुठल्याही विषयातील पदवी/पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असावा.
अट जे विद्यार्थी अर्ज करणार आहेत. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/-( दोन लाख पन्नास हजाराहून अधिक नसावे.
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा


योजनेचा उद्देश

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
  • मागासलेल्या गटातील एकूण 20 विद्यार्थी त्यापैकी 10 विद्यार्थिनीचा समावेश करण्यात येईल.
  • गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणामुळे थांबू नये.
  • तांत्रिक, व्यावसायिक आणि पदवी शिक्षणाला चालना देणे.
  • शिक्षणाच्या संधी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाची पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी 10वी किंवा 12वी (किंवा समकक्ष परीक्षा) किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी शासनमान्य महाविद्यालय, विद्यापीठ, डिप्लोमा किंवा ITI मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी, डिप्लोमा, ITI, व्यावसायिक (Professional) किंवा Integrated अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत असावा.
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आवश्यक आहे.

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्तीसाठीच्या योजनेच्या अटी

  • अर्जदार विद्यार्थ्यांनी मागील अंतिम परीक्षेत 60% पेक्षा कमी गुण किंवा समकक्ष श्रेणी मिळवली नाही आणि ज्यांच्या पालकांचे/पालकांचे सर्व स्त्रोतांपासूनचे वार्षिक उत्पन्न प्रतिवर्षी रु. 2,50,000/- पेक्षा जास्त नाही, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल.
  • वार्षिक उत्पन्नाच्या कमाल मर्यादेच्या निकषात सध्याच्या २.५ लाख रुपयांवरून ४ लाख रुपयांपर्यंतची शिथिलता केवळ अशा प्रकरणांमध्येच दिली जाईल, जिथे एखादी महिला (विधवा/एकल माता/अविवाहित) असेल.
  • कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य.

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाची व्याप्ती

  • ही शिष्यवृत्ती भारतातील शासकीय किंवा खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

या शिष्यवृत्तीमध्ये पुढील अभ्यासक्रमांचाही समावेश आहे:

  • NCVT (National Council for Vocational Training) संलग्न ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) आणि ITC (औद्योगिक प्रशिक्षण केंद्र) मधील तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम.
  • इयत्ता १२वीनंतरचे एकात्मिक (Integrated) अभ्यासक्रम.
  • म्हणजे, कॉलेज, विद्यापीठ, ITI किंवा १२वीनंतरचे इंटिग्रेटेड कोर्स करणारे पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी संबधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या!

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाची निवड

  • एलआयसी स्कॉलरची निवड गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, जसे की इयत्ता १२वी/१०वी मधील गुणांची टक्केवारी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, या आधारावर केली जाईल.
  • उमेदवारांची अंतिम निवड, निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या यादीनुसार मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार गुणवत्तेनुसार केली जाईल.


कोण अर्ज करू शकतो?

  • 10वी किंवा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी.
  • पदवी, डिप्लोमा, ITI, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
  • अधिसूचनेत नमूद केलेल्या उत्पन्न मर्यादेची पूर्तता करणारे अर्जदार.


आवश्यक कागदपत्रे

  • 10वी / 12वी गुणपत्रिका
  • प्रवेशाचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (आधार कार्ड बँक खातेशी लिंक असायला हवे)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे (अधिकृत अधिसूचनेनुसार)

शिष्यवृत्ती खालीलपद्धतीने दिली जाईल

  • निवड झालेल्या नियमित शिष्यवृत्तीधारकाला प्रतिवर्षी रु. २०,०००/- ची रक्कम प्रदान केली जाईल आणि ती तीन हप्त्यांमध्ये देय असेल.
  • निवडलेल्या विशेष मुलीला प्रति वर्ष रु. १०,०००/- ची रक्कम दिली जाईल आणि शिष्यवृत्तीची रक्कम तीन हप्त्यांमध्ये देय असेल.
  • शिष्यवृत्तीची रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यात NEFT द्वारे हस्तांतरित केली जाईल. उमेदवाराची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास, बँक खात्याचा तपशील, IFSC कोड आणि लाभार्थ्याच्या नावासह रद्द केलेल्या चेकची प्रत देणे अनिवार्य आहे. विलीन झालेल्या बँकांच्या बाबतीत, बँकेचा नवीन IFSC कोड नमूद करावा. ज्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करायची आहे, ते खाते सक्रिय असणे आवश्यक आहे आणि जर ते निष्क्रिय असेल, तर तपशील देण्यापूर्वी ते सक्रिय केले पाहिजे. बँक खात्याअंतर्गत अनुमत असलेली कमाल शिल्लक रक्कम देखील तपासा
  • सूचना:- लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार कार्ड हे बँक खातेशी संलग्नित असावे

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाचे फायदे

  • LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाचे फायदे
  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
  • गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत.
  • व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ.
  • पारदर्शक ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.


अर्ज प्रक्रिया

  • अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • महत्त्वाची सूचना
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख, पात्रता आणि आर्थिक सहाय्याची रक्कम दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत अधिसूचनेनुसार बदलू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना अवश्य तपासा.

निष्कर्ष

प्रिय वाचक मित्रानो, आज आपण LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रियाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.हा ब्लॉग च्या माध्यमातून दिलेली माहिती हि आपल्याला उपयोगी पडेल हीच आशा करतो. LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना 2026 हि योजना हि एक महत्वाची योजना आहे.उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना ही उपयुक्त संधी ठरू शकते. पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. अश्याच महत्वपूर्ण नोकरभरती व शिष्यवृत्ती योजनेसाठी आजच आपला whatsaap व teligram ग्रुप जॉईन करा. रोजच्या-रोज मिळवा अपडेट तेही विनामुल्य !

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी.ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची आवड आहे. पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. अश्या एकूण तीस विद्यार्थ्याची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार होणार आहे. ह्या 20 विद्यार्थ्यामध्ये 10 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे.

अर्ज ऑनलाइन करता येतो का?

होय, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज करता येतो.सर्वात प्रथम आपण LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाच्या संकेतस्थळावर जा! तेथील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. अर्ज कसा करायचा, पात्रता काय? निकष व अति याची संपूर्ण माहिती घ्या. मगच अर्ज करा.\
सूचना: अर्जामध्ये चुका होऊ देऊ नका !

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज 10वी आणि 12वी नंतर करता येतो का?

होय, पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यास अर्ज करता येतो.

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे का?

होय, पात्रता पूर्ण करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. आपल्याकडे अधिसूचनेमध्ये नमूद केलेले कागदपत्र असले पाहिजे. आपल्या पालकांचे उत्पन्न हे 2,50,000|- अधिक असू नये. बाकी अटी व शर्ती आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा संबधित योजनेचे कार्यलय जे आपल्या भागात असेल टर तिथे जाऊन संपर्क करा. आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल.

अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?

अधिकृत अधिसूचना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम तारीख.तपासूनच अर्ज करा मित्रानो. कारण अर्जामध्ये जर चूक झाली टर आपला अर्ज हा बाद होऊ शकतो! म्हणजे आपल्या एक छोट्याश्या चुकीमुळे LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनाच्या लाभापासून वंचित राहाल. त्यांमुळे अर्ज व माहिती हा काळजीपूर्वक वाचवी मगच अर्ज करावा !

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

10वी / 12वी गुणपत्रिका
प्रवेशाचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला
आधार कार्ड
बँक पासबुक (आधार कार्ड बँक खातेशी लिंक असायला हवे)
पासपोर्ट आकाराचा फोटो
इतर आवश्यक कागदपत्रे (अधिकृत अधिसूचनेनुसार)
सूचना: वरती दिलेले कागदपत्रामध्ये आवश्यकतेनुसार बद्दल होऊ शकतो !

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनासाठी निवड कश्या पद्धतीने केली जाईल?

1.एलआयसी स्कॉलरची निवड गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, जसे की इयत्ता १२वी/१०वी मधील गुणांची टक्केवारी.
2.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, या आधारावर केली जाईल.
3.उमेदवारांची अंतिम निवड, निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या यादीनुसार मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार गुणवत्तेनुसार केली जाईल.

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय आहे ?

LIC सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे आहे .
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
मागासलेल्या गटातील एकूण 20 विद्यार्थी त्यापैकी 10 विद्यार्थिनीचा समावेश करण्यात येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणामुळे थांबू नये.
तांत्रिक, व्यावसायिक आणि पदवी शिक्षणाला चालना देणे.
शिक्षणाच्या संधी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment